¡Sorpréndeme!

Jeev Maza Guntala | 5th October Episode Highlight | चित्राचा अंतराविरोधात नवा डाव | Colors Marathi

2021-10-06 5 Dailymotion

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतराच्या हातून गरम आमटी मल्हारच्या हातावर पडते त्यावरून तो चिडतो. तर चित्रा सुधाकरला अंतराची नवी पत्रिका बनवताना त्यामध्ये तो दोष नसेल याची खात्री करून घ्यायला सांगते. काय घडलं आजच्या भागात बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale